- Authentic
Maharashtrian Taste - Fresh Ingredients Daily
- Hygienic & Quality Assured
- Loved by Thousands
About Morya Misal
चवीची परंपरा, मनापासून...
मोरया मिसळ हे फक्त एक नाव नाही, तर प्रत्येक मिसळप्रेमीच्या मनातील जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीला स्वच्छता आणि गुणवत्तेचा आगळा वसा जपत, आम्ही प्रत्येक घासात देतो तिखटाची खुमारी, चवीची मजा आणि आपुलकीची उब!
- Authentic Recipe
- Premium Ingredients
- Hygienic Kitchen
- Customer Love
Why Morya Misal
आमच्याकडेच का यावं?
-
खास महाराष्ट्रीयन चव
पारंपरिक पद्धतीची मिसळ
-
नेहमी ताजे साहित्य
दर्जेदार ताजेपणा आणि गुणवत्ता
-
स्वच्छ आणि हायजीनिक
आपल्या आरोग्याची काळजी
-
परवडणारी किंमत
चव, गुणवत्ता आणि किफायत
Our Ambience
मोरया मिसळचा अनुभव
Morya Misal
- Ulhasnagar, Thane, Maharashtra
- Open Daily - 7:00 AM to 11:00 PM
- Call Now





